Yesterday’s ipl match हि खूपच छान झाली शेवटला आलेली हेयम्येर च्या इनिग्स ने राजस्थान रॉयल्स ला जिंकायण्यासाठी खूप मदत
धर्मशाळा येथे असणाऱ्या शुक्रवारी ipl match तर खूपच अटीतटीचे झाली असं बोलायला काही हरकत नाही या सामन्यात राजस्थान रॉयल्स यांनी पंजाब किंग्स ११ यांचा ४ गाडी राखून पराभव केला . या सामन्यात पंजाब किंग स ११ ने शाहरुख खान आणि सॅम करन यांच्या यांच्या मदतीने १८८ धावांचे लक्ष उभे केले होते . या लक्ष्याचा पाठलाग करत शिमरॉन हॅत्मयेर याने तब्बल २८ चेंडूत ४६ धावा ठोकल्या त्यामुळे राजस्थान रॉयल्स ला १८८ धावांचे विशालकाय लक्ष मिळवले या दरम्यान यशस्वी जैस्वाल याने देखील ५० धावांची मदत आपल्याला संघाला विजयाकडे पोचवण्या साठी केली तसेच देवदत्त पड्डीकल याने सुद्धा ५१ धावांची अनमोल मदत आपल्याला संघाला केली . तसेच या सामन्यात पंजाब चे फास्ट गोलंदाज कागिसो राबाद याने २ बळी घेते आणि राजस्थान कडून नवदीप सैनी याने ३ बळी घेतले